Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप फेटाळत त्यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं,राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या याच विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या मानहानीची किंमत सव्वा रुपये इतकी कमी नसून, त्यांनी ती किंमत थोडी वाढवावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिला आहे.

Category

🗞
News

Recommended