Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Pune : आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द ; भाजप युवा मोर्चाचे पुण्यात आंदोलन

Pune : ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोषाची भावना आहे. विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यामुळे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक का घेतला? एक-दोन दिवस आधी का नाही निर्णय घेतला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द होण्यासाठी न्यासा कंपनीला जबाबदार धरण्यात येत आहे. दरम्यान,आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजप (BJP) युवा मोर्चाचे पुण्यात आंदोलन.

#bjpagitation #pune

Category

🗞
News

Recommended