Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवर 4 ऑक्टोबरपासून ठिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका सुरू होते आहे. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांंगोळी का ते सारिका आत्या म्हणजेच अभिनेत्री राधिका हर्षे विद्यासागर यांनी सांगितलं. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.

Category

🎈
Fun

Recommended