Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेच्या आजच्या भागात राजश्रीच्या सत्कार ड्यूटीवर संजू असल्याने राजश्री तिला सेल्यूट करायला सांगते. ज्यावर संजू सडेतोड उत्तर देते. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun

Recommended