Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री वीणा जगताप, अक्षया देवधर या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप लेह लडाखला ट्रिपसाठी गेले आहेत. तिथली धमाल, मज्जा वीणा तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत आहे. वीणा अगदी एअरपोर्ट वरून ते तिथे हॉटेल आणि बाकी फिरतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. बघूया त्यांची लेह लडाखमधील धमाल. reporter : Pooja Saraf Video Editor :Omkar Ingale

Category

🗞
News
Comments

Recommended