Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत एक माणूस त्याच्या मुला बाळांना सोडून जात असतो. मोठ्या अंतःकरणे तो घरातून बाहेर पडतोय. पण स्वामी त्याला त्याचा निश्चयच त्यांच्यापाशी घेऊन येईल असं म्हणतात. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun
Comments

Recommended