Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : भुसावळ येथील शिक्षकाच्या शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नाही. या शालार्थची फाईल सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालकांकडून फाईल मंजुर न करता त्रास दिला जात असल्याने या छळाला कंटाळून जामनेर तालुक्यातील एकलव्य विद्यालयात नोकरी असलेल्या भारत बाबुलाल रेशवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) शिक्षकाने विषारी पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे .या घटनेचा खुलासा शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी केला आहे.
(व्हिडिओ - हर्षवर्धन बोऱ्हाडे)
#nashik #teachersuicide #marathinews #esakal #sakal

Category

🗞
News
Comments

Recommended