Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत दादासाहेब गुलाबशी सुजितला अडकवण्याविषयी बोलत असतात. ते संजू ऐकते. तर गुलाब घरी येऊन सुजितला पुन्हा चौकशीसाठी घेऊन जात असते. तेव्हा गुलाब सुजितविरोधात काही पुरावे मिळाल्याचं सांगते. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended