#PMPML #Pune #Sakal #SakalMedia
औंध,ता.६.मागील दोन महिन्यांचा व चालू महिन्याचा असा एकूण तीन महिन्याचा पगार न मिळाल्याने पीएमपीएमएलच्या एमपीजी ग्रुप कंपनीच्या कंत्राटी चालकांनी आज सकाळी औंध येथील डेपोत संप पुकारला.यावर लवकरात लवकर उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे या चालकांनी यावेळी सांगितले.