Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#MarkRothko #paintings #Artists #Abstract #WorldFamousPaintings #FamousArtists #HowToEnjoyPaintings #MonaLisa #dawinci #MarkRothko #MFHusain #VasudevGaitonde #Picaso
अॅबस्ट्रॅक्ट शैलीतील क्रांतिकारी चित्रकार मार्क रोथको. फक्त चौकोनांमधून जबरदस्त परिणाम साधणारा चित्रकार. या आधीच्या भागातही आपण रोथकोबद्दलच चर्चा केली आहे. या भागात आपण आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न केला आहे.
कलाबहर या मालिकेचा हा भाग चार आहे. या मालिकेमध्ये लिओनारदो, रेंब्रांट, मार्क रोथको, वासुदेव गायतोंडे, एम एफ हुसेन, मॉने, पिकासो अशा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे रसग्रहण केलेले आहे. जरूर बघा आणि आपल्याला काय वाटले ते कमेंट करायला विसरू नका.
निर्मिती - थीम टीम स्टुडिओ
संकल्पना - राजेंद्र बगाटे
दिग्दर्शन - वैभव-राजेंद्र
सादरकर्ती - गायत्री तांबे - देशपांडे
सिनेमॅटोग्राफी आणि डी आय - प्रतीक पाठक
संकलन - वैभव कुलकर्णी
रंगभूषा - सुरेश कुंभार
दिग्दर्शन सहाय्य - स्वरा कुलकर्णी

Category

🗞
News
Comments

Recommended