#mandangad #mandangaddevi #devi
मंडणगड : जय भवानी मित्र मंडळ व रिक्षा संघटना देव्हारेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून एकता, समता, बंधुत्व आणि सामंजस्य निर्माण करणारा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यातून सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा व एकजुट अशी विविधतेतून एकतेचे दर्शन घडून येत आहे. मंडळाने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे.(बातमीदार - सचिन माळी)
Comments