Osmanabad | पावसामुळे सोयाबीनच्या नुकसानीत आणखीन भर | SakalMedia
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा व परिसरात रविवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने पुन्हा सोयाबीनच्या नुकसानीत भर टाकली आहे. राशी सुरू असताना त्या बंद कराव्या लागल्या, शेतातील काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनच्या क्षेत्रात पाणी शिरले आहे. गुंजोटी शिवारात दत्तात्रय साखरे यांच्या सोयाबीनच्या क्षेत्रात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. (व्हिडीओ - अविनाश काळे, उमरगा )
#Rain #Soybean #rain #Marathwada #Osmanabad
Comments