Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#ambabai #ambabaikolhapur #kolhapurnews #kolhapurliveupdates #navratra
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज करवीर निवासिनी अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपात पुजा बांधण्यात आली. सप्तमातृका संकल्पनेतील ही मातृका सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे. वैष्णवी मातृका गरुडावर बसलेली असून तीने शंख,चक्र,गदा आणि कमळ हातामध्ये धारण केले आहेत. भगवान विष्णूप्रमाणे ती दागिन्यांनी,किरीट मुकूटांनी सजलेली आहे, अशी माहिती श्रीपूजक मयुर मुनिश्वर,सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी दिली.
(बातमीदार - संभाजी गंडमाळे)
(व्हिडीओ - बी. डी. चेचर)

Category

🗞
News
Comments

Recommended