Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#nagpur #dhammachakrapravartandin #babasahebambedkar ##bhimraoambedkar #nagpurnews #dikshabhumi
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरात लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आज धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. आज देखील याठिकाणी अनुयायी आले आहेत. पण यंदा कोरोनामुळे मुख्य कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यानिमित्त दीक्षाभूमीवरून घेतलेला हा आढावा...

Category

🗞
News

Recommended