Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#dhammachakrapravartandin #dhammachakrapravartandin #babasahebambedkar #bhimraoambedkar
मंडणगड : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी टाकेडे येथे अनुयायी व मान्यवरांच्या उपस्थितीत बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील दिक्षाभूमीत ९ ते १४ ऑक्टोंबर या कालावधीत तालुक्यात प्रथमच श्रामणेर शिबीर संपन्न झाले. टाकेडे येथे १९५२ साली रोपण केलेला बोधिवृक्ष निसर्ग चक्रीवादळात तुटून पडला. त्यामुळे १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून पुन्हा बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.(बातमीदार - सचिन माळी)

Category

🗞
News

Recommended