मालिका, सिनेमा, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनय आणि एव्हरग्रीन सौंदर्याने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं लेटेस्ट फोटोशूट खूप चर्चेत आहे. ऐश्वर्या यांचं हे ट्रेंडी फोटोशूटची पाहूया एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale