Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कऱ्हाड (सातारा) : एनसीबीनं (NCB) आर्यनवर (Aryan Khan) केलल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचं काहीच कारण नाही. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यनवर कारवाई करण्यात आलीय. न्यायालयानंही त्याला जामीन दिलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडं भरपूर पुरावे आहेत, असा अर्थ होतो. मंत्री नवाब मलिक जर अधिकाऱ्यांवर आरोप करत असतील, तर समीर वानखेडेंची ) नोकरी जाते की नवाब मलिक ) यांचं मंत्रीपद जातं हे बघूया, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे लगावला. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#ramdas athavle # satara #bignews#esakal#sakalmedia

Category

🗞
News

Recommended