Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलनं रविवारी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते. यावेळी त्याने सॅम या व्यक्तीचे नाव घेतले होते. सॅम आणि किरण गोसांवीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Category

🗞
News

Recommended