Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण दिवसेंदिवस वेगळंच वळण घेत चाललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. पत्रकार परिषद घेत मलिकांनी समीर वानखेडेंचा आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. शिवाय त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून वानखेडेंवर निशाणा साधला आहे. जन्मदाखला, पहिल्या लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर आता मलिकांनी वानखेडेंच्या लग्नाचा निकाहनामा पोस्ट केला आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended