जि. प.प्रशाला गोऱ्हे बुद्रुक येथील रजनीकांत मेंढे यांच्या माझं गाव माझी बातमी या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ह्या उपक्रमात शालेय विद्यार्थी आपल्या गावातील समस्यांची बातमी करून ते अगदी विडिओ रेकॉर्ड करत. त्यांचे भाष्य, बोलण्याची शैली नक्कीच पत्रकारितेला शोभेल अशी झालीये ,नक्कीच ह्या उपक्रमाद्वारे, आपल्याला भविष्यातील पत्रकार मिळणार आहेत ह्यात तीळ मात्र शंका नाही.