Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#ratnagiri #ratnagirinews #mandangad #mandangadnews #ratnagirilivenews #farming #rice #wheatfarm
मंडणगड: झोडणीच्या शेवटच्या आयंड्यावेळी शेतकरी गावच्या देवीला, निसर्गाला गाऱ्हाणे घालत बरकत दे म्हणतो. त्यानंतर एकाच वेळी सर्वजण ' भात दे' असे मोठ्याने ओरडत हातातील लोंबी मांडावर आपटतात.

Category

🗞
News

Recommended