Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
या आठवड्यात विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यातून तृप्ती देसाई या घराबाहेर पडल्या आहेत.

Category

🎈
Fun
Comments

Recommended