Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्यातील एसटी कामगार मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा संपावर गेले आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कित्येक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असून बीडमधील कर्मचाऱ्याने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील विरोधी पक्षदेखील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भाजपा प्रवक्ता गोपीचंद पडळकर यांनी "आर्यन खानसाठी सरकारकडे वेळ आहे परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी नाही", असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

#GopichandPadalkar #MSRTC #AryanKhan #BJP

Category

🗞
News

Recommended