Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लसीकरणाबाबत मुंबईतून दिलासादायक बातमी समोर आली आहे.कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज पूर्ण झाली आहे.

Category

🗞
News

Recommended