बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे तामिळनाडूत अतिवृष्टी होत आहे. १० नोव्हेंबरच्या रात्री पासून मुसळधार पावसामुळे चेन्नईत ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चेन्नईतील प्रसिद्ध असलेला मरिना बीचसुद्धा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळालं.
#MarinaBeach #Flood #cyclone #BayofBengal #Chennai
Rainstorm in Tamil Nadu Marina Beach in Chennai submerged due to heavy rains