Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती ही डॉक्टरांकडून देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीरित्या पार पडली आहे

Category

🗞
News
Comments

Recommended