Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भाजप हटाओ, देश बचाओ.. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत.. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.., पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे.. अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. कॉंग्रेसनं माहगाईच्या विरोधात काढलेली रॅली आज उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्ेही उत्साहात होते.
#pruthvirajchavhan #karad #maharastra

Category

🗞
News

Recommended