Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी पुण्यात निधन झालं. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पुण्यातील वैकुंठ स्मशाभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

#BabasahebPurandare #बाबासाहेबपुरंदरे #शिवशाहीर #Maratha #chhatrapatishivaji #History #Historian


Paying homage to Babasaheb Purandare at Vaikuntha Cemetery in Pune

Category

🗞
News

Recommended