Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#Babasahebpurandare #historian #pune #punenews #shivshahir #babasaheb_पुरंदरे
बाबा आम्हाला सोडून गेले, बाबा आमच्यात नाहीत हे खरंच वाटत नाहीय, अश्या भवूनिक ओळी आज पुण्यातील पुरंदरे वाड्या समोरून ऐकू येत होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन आज सकाळी पुण्यात झाले.

Category

🗞
News

Recommended