Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Mumbai ; अनिल परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न ; पाहा व्हिडीओ
मुंबई : गेल्या पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर शाई फेक आंदोलन केले.
#anilparab #ststrike #throwink #bignews #esakal #sakalmedia

Category

🗞
News

Recommended