Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुण्यात पहिली ते आठवीच्या सर्व शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद रहाणार. आज पुणे महानगर पालिका आयुक्त आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
#pune #maharastra #schools #sakal

Category

🗞
News

Recommended