Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणेकरांची आज चांगलीच तारांबळ उडाली. पावसाबरोबर शहरावर आज सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. रस्ते धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत होत्या.
#pune #rain #fog #maharastra #esakal

Category

🗞
News

Recommended