Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देशातील राजकीय परिस्थितीवर आणि वर्तमान घटनावर विनोदी अंगाने भाष्य करणार 'हौस माझी पुरवा' हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. संतोष पवार लिखित-दिग्दर्शित या नाटकात हर्षदा बामणे, अमोल सूर्यवंशी, प्राप्ती बने आणि अंशुमन विचारे तसेच स्वतः संतोष पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. लॉकडाऊननंतर बऱ्याच काळाने रंगभूमीवर आलेल्या या नवीन नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended