३ डिसेंबरला रिलीज झालेल्या 'पिरेम' या सिनेमात अभिनेत्री दिव्या सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्याच सिनेमाचं शूट करतानाचा अनुभव, शूट करताना जेव्हा ज्या गोष्टीचा फोबिया आहे त्याला दिव्या कशी सामोरी गेली असे अनेक किस्से तिने या मुलाखतीमध्ये शेअर केले.Watch This Video To Know More.Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.