Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
विजू माने दिग्दर्शित पांडू सिनेमा ३ डिसेंबरला रिलीज झाला. त्याच्या प्रीमियरला मराठी कलाकारांनी ही हजेरी लावली होती. श्रेया बुगडे आणि संतोष जुवेकर यांना पांडू कसा वाटला बघूया. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended