Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्यात वाढता थंडीचा कडाका जास्तच वाढत चालला आहे.थंडीचे वातावरण पिकांसाठी पोषक असलं तरी थंडीमध्ये दुधाळ जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते.थंडीमुळे दुध उत्पादनात २० टक्क्यानी घट झालेली शेतकऱ्यांनी सांगितलं.थंडीच्या दिवसांत जनावरांना लाळ्या खुरकूत संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता.

Category

🐳
Animals

Recommended