Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी बारवरा येथील द सिक्स सेन्सेस रिसॉर्ट तब्बल दीड टन फुलांनी  सजवण्यात आलं होतं.

Category

🎈
Fun
Comments

Recommended