Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#GulshanGrover #Entertainment #BollywoodStar #MaharashtraTimes
बॉलिवूड अभिनेता गुलशन ग्रोव्हर विमानतळावर 'गॉगल' लूकमध्ये स्पॉट झाला. राम लखन, अवतार, हेरा फेरी आणि गँगस्टर या हिट चित्रपटामध्ये त्यांची खलनायक भूमिका खूप गाजली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटामध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Category

🎈
Fun

Recommended