Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#MIMMorcha #MuslimReservation #ImtiyazJaleel #MaharashtraTimes
मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसाठी औरंगाबादहुन निघालेला मोर्चा आता मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्च्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

Category

🗞
News

Recommended