Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#MIMRally #MuslimReservation #ImtiyazJaleel #MaharashtraTimes
खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं येताना हे ड्रोन शॉट्स आहेत... मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी अशा मागण्यांसाठी एमआयएमची रॅली निघाली असून एमआयएमची रॅली अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Category

🗞
News

Recommended