Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सुबोधने MHJ कंपनीचे प्रॉडक्ट्स विकायला आणले आहेत. सुबोधने समीरसाठी काय गिफ्ट आणलं पाहूया या स्किटमध्ये आणि पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त सोनी मरा ठीवर. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended