विजेता' या मराठी सिनेमाचे Presentor शोमॅन सुभाष घई यांनी राजश्री मराठीला खास मुलाखत दिली. राजश्रीसोबतचा त्यांचा प्रवास, सिनेमाविषयीच्या त्यांच्या भावना याबद्दल सुभाषजी काय म्हणाले जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Faizan ansari, Farhan Dhamaskar