Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#OmicroneVariant #WHO #NewVariant #DrTedrosGhebreyesus #MaharashtraTimes
WHO चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टेड्रॉस गेब्रेयसस यांनी एक व्हिडोओ जारी केलाय. यात ओमायक्रॉन संसर्ग 77 देशात वेगाने पसरत असल्याचे सांगितले आहे...तसंच ओमायक्रॉन संसर्गला जरात हलक्यात घेतलं जात असून वैद्यकीय क्षेत्रासमोर पुन्हा एकदाओमायक्रॉन संसर्गाचं आव्हान उभं राहाणार आहे असं डॉ. टेड्रॉस गेब्रेयसस यांनी या व्हिडोओच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

Category

🗞
News

Recommended