Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुर्घटनेमधे बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बेंगलूरू मधील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.

Category

🗞
News

Recommended