Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#MissUniverse2021 #HarnaazSandhu #MissUniverse2021Winner #MaharashtraTimes
मिस डीवा मिस यूनिव्हर्स इंडिया 2021'चा किताब जिंकणारी चंदीगड गर्ल हरनाज कौर संधू मायदेशी परतली आहे. मिस युनिव्हर्सचा ताज घेऊन हरनाज संधू बुधवारी भारतात परतली. मुंबई विमानतळावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिचं विमानतळावर आगमन होताच एकच जल्लोष झाला. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Category

🗞
News

Recommended