Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बैलगाडी शर्यत प्रेमीनसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती.

Category

🗞
News

Recommended