Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#LiquorStore #KisanBrigade #Wine #MaharashtraTimes
दारु दुकानावरील वाईन ही अक्षरे हटवून त्याऐवजी लिकर शॉप लिहण्याची मागणी केली.वाईनला अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात आणण्याची मागणी किसान बिग्रेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे."वाईन हे संपूर्णपणे कृषी उत्पादन आहे"वाईन हे हेल्थ ड्रिंक आहे.मात्र, दारूच्या दुकानांवर "लिकर शॉप" ऐवजी "वाईन शॉप" नाव दिल्यानं वाईन बद्दल समाजात गैरसमज पसरले प्रकाश पोहरे यांनी दारू दुकानांवरील वाईन शब्द बदलण्याची मागणी केली

Category

🗞
News

Recommended