Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#आज जळगावमध्ये दत्तजयंती निमित्त पोलीस ठाण्यात भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला.पोलीस स्थानकासह मंदिरही  विद्युत रोषणाई, फुलांनी सजलं होत.जळगाव पोलीस ठाण्यात मंदिरात भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला.भजन, पूजा विधीमुळे पोलिसांचा ताणतणाव कमी झाला. तसेच सत्यनारायणाची पूजाही पार पडली.दत्तजयंतीनिमित्त भजनात दंग झाल्याने पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे काय म्हणाले ते पाहुयात..

Category

🐳
Animals

Recommended