Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जान्हवीचा आयकॉनिक लूक चाहत्यांना नेहमीच पसंतीस येतो. याआधी ती विमानतळावर तिच्या ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली आहे. शुटींगनंतर जान्हवी मायानगरीत परतली, व्हाईट फ्लॉवर ड्रेसमध्ये ती अतिशय देखनी दिसत होती.

Category

🎈
Fun

Recommended