Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Satara Political News | आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत : UdayanRaje Bhosale | ShivendraRaje Bhosale | Sakal Media
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP UdayanRaje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांच्यातील वाद नवीन नाही, दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विकासकामावरुन आता उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे.
#Satara #UdayanRajeBhosale #ShivendraRajeBhosale #SataraPolitics

Category

🗞
News
Comments

Recommended